आरक्षणाकडून अर्थकारणाकडे

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात देखील “लॅण्ड लॉर्ड” म्हणवला जाणारा आणि बहुसंख्येने असणारा मराठा समाज आज शेतीच्याच आधारे आपले अस्तित्व टिकवून आहे. पूर्वीच्या काळी पुरेसे अन्नधान्य पिकवणे आणि त्यावर आपली उपजीविका करणे एवढ्यापुरतेच शेतीला महत्व होते. खाऊनपिऊन सुखी राहण्यातच बहुतांश लोक समाधान […]

आरक्षणाकडून अर्थकारणाकडे Read More »