संभाजी ब्रिगेड

अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला ही संकल्पना नक्की काय आहे ?

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांनी एक संकल्पना मांडली होती, ती म्हणजे “अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलुख आपला !” आपण जर जगाचा नकाशा काढून बघितला, तर तंजावर हे ठिकाण भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील तामिळनाडू राज्याच्या टोकाला आणि पेशावर हे ठिकाण पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ असल्याचे आपल्याला दिसून येईल. थोडक्यात तंजावरपासून पेशावर पर्यंतचा मुलुख आपला असावा असे […]

अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला ही संकल्पना नक्की काय आहे ? Read More »

आरक्षणाकडून अर्थकारणाकडे

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात देखील “लॅण्ड लॉर्ड” म्हणवला जाणारा आणि बहुसंख्येने असणारा मराठा समाज आज शेतीच्याच आधारे आपले अस्तित्व टिकवून आहे. पूर्वीच्या काळी पुरेसे अन्नधान्य पिकवणे आणि त्यावर आपली उपजीविका करणे एवढ्यापुरतेच शेतीला महत्व होते. खाऊनपिऊन सुखी राहण्यातच बहुतांश लोक समाधान

आरक्षणाकडून अर्थकारणाकडे Read More »

मा.प्रविणदादा गायकवाड यांचे काही विचार व संकल्पना…

१) अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाप्रसंगी एक विचार मांडला होता, “अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलुख आपला !” थोडक्यात आपल्या लोकांनी महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता मुलुखगिरी करावी आणि तंजावर ते पेशावरपर्यंतच्या मुलुखात आपले वर्चस्व निर्माण करावे ही त्यातील प्रेरणा आणि दिशा होती. नंतरच्या काळात मराठ्यांनी अटकेपार झेंडे

मा.प्रविणदादा गायकवाड यांचे काही विचार व संकल्पना… Read More »

Scroll to Top